आपल खान्देश

वस्तू स्वप्न महोत्सव 2021″ भव्य गृह प्रदर्शनचे थाटात उदघाटन

नामांकित बिल्डर्स च्या गृह प्रकल्पाचे एकाच ठिकाणी प्रदर्शन व ग्राहकांना वास्तू निश्चित्ती साठी एकाच छता खाली सुविधा, पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद होता

आ किशोर पाटील यांच्या उपस्थितीत वस्तू स्वप्न महोत्सव 2021 भव्य गृह प्रदर्शनचे थाटात उदघाटन झाले

क्रेडाई पाचोरा व स्टेट बँक ऑफ इंडिया आयोजित पाचोरा शहरात पहिल्यांदाच होत असलेल्या “वस्तू स्वप्न महोत्सव 2021” भव्य गृह प्रदर्शनचे थाटात उदघाटन झाले असून

पाचोरा शहरातील विविध 14 ते 15 नामांकित बिल्डर्स च्या गृह प्रकल्पाचे एकाच ठिकाणी प्रदर्शन व ग्राहकांना वास्तू निश्चित्ती साठी एकाच छता खाली सुविधा, पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद होता रविवार सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत इच्छुकनी या भव्य गृह प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे श्री संजय कुमावत अध्यक्ष क्रेडाई, सचिन बाहेती उपाध्यक्ष क्रेडाई सचिन कदम सचिव क्रेडाई,भाई बोरकर बँक मॅनेजर यांनी आवाहन केले आहे

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे