आदिवासी भिल समाज राहातातत्याच जागेवर घरकुल बांधून देण्यात यावे अन्यथा,आंदोलनाचा इशारा!
निलेश पाटील – कार्यकारी संपादक
भडगाव (प्रतिनिधी) भडगाव तालुक्यातील कजगाव,उंबरखेड खेडगाव, माननीय तहसीलदार साहेब ( भडगाव ) व गट विकास अधिकारी साहेब ( भडगाव ) एकलव्य संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे प्रमुख मागणी आदिवासी भिल समाजला घरकुल मंजूरी असताना बांधण्याची परवानगी मिळत नाही तरी आम्ही गेले 30 ते 40 वर्षापासून राहात आहोत त्याच जागेवर घरकुल बांधून देण्यात यावे अन्यथा परवानगी नाही मिळाली नाही तर आम्ही तहसील कार्यालय समोर बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा एकलव्य संघटनानीं दिला आहे.

आज एकलव्य संघटना संस्थापक तथा प्ररदेशाध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब प्रदेश कार्याध्यक्ष मा. श्री.सुधाकरराव वाघ साहेब यांच्या आदेशानुसार व जळगाव जिल्हाअध्यक्ष ( जळगाव लोकसभा ) मा.संजय सोनवणे युवा जिल्हाध्यक्ष मा.रवींद्र सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थिती आज जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव,उंबरखेड खेडगाव, माननीय तहसीलदार साहेब ( भडगाव ) व गट विकास अधिकारी साहेब ( भडगाव ) एकलव्य संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे प्रमुख मागणी आदिवासी भिल समाजला घरकुल मंजूरी असताना बांधण्याची परवानगी मिळत नाही तरी आम्ही गेले 30 ते 40 वर्षापासून राहात आहोत त्याच जागेवर घरकुल बांधून देण्यात यावे अन्यथा परवानगी नाही मिळाली नाही तर आम्ही आपल्या कार्यालय समोर बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे .. त्यावेळी निवेदन देतांना एकलव्य संघटनेचे भडगाव तालुका अध्यक्ष मा.दशरथ मोरे शहराध्यक्ष मा.विनोद मोरे युवा तालुकाध्यक्ष मा.किरण मोरे मा.कृष्णा मालचे मा.आकाश सोनवणे मा.बापू नाईक मा.सुनील ठाकरे मा.फुलसिंग नाईक मा.श्रीराम सोनवणे मा.शिवाजी मोरे मा.बापू ठाकरे व एकलव्य संघटना चे प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.




