जागतिक महिला दिना दिनानिमित्त चर्मकार महिलांनी न्याय हक्कासाठी पालिकेला दिले निवेदन
जागतिक महिला दिना दिनानिमित्त चर्मकार महिला बांधवांनी न्याय हक्कासाठी नगरपालिकेमध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघ तर्फे निवेदन देताना चर्मकार समाज महिलांनी नगरपरिषद पाचोरा येथे जागतिक महिला दिनानिमित्त मुख्याधिकारी मॅडम शोभा बाविस्कर यांना फुल गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले महिलांनी आपल्या भागातील माता रमाई आवास पंतप्रधान आवास योजनेची योजनेची माहिती देऊन आम्हास योजनेमध्ये आम्हास घरकुल बांधून मिळावे अशी अपेक्षा करून सन्माननीय अधिकारी मॅडम यांनी पूर्ण महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व महिलांच्या तक्रारी ऐकून मुख्याधिकारी साहेबांनी त्यांना आश्वासन देऊन जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या निवेदन दे देताना राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पदाधिकारी व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुका अध्यक्ष उपस्थित होते पदाधिकारी लताबाई गोवर्धन जाधव कौशल्याबाई सुरेश गायकवाड निर्मला छोटू पवार रंभाबाई सिताराम पवार मिनाबाई किरण जाधव शारदा सुधीर खरे व पूर्ण समाज बांधव व वार्डातील महिलांनी सुद्धा पाठिंबा देऊन सहकार्य केले


