भाजपा भटके विमुक्त आघाडी चे उत्तर महाराष्ट्र धनगर समाज प्रमुख पदी पृथ्वीराज गढरी यांची निवड
त्यांच्या धनगर समाज विषयी कार्य पाहुन भाजपा भटके विमुक्त आघाडी ने उत्तर महाराष्ट्र धनगर समाज प्रमुख पदी निवड केली. पृथ्वीराज गढरी यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन होत आहे
Published by Yogesh Pardeshi
झूम मराठी पाचोरा – भाजपा भटके विमुक्त आघाडी चे उत्तर महाराष्ट्र धनगर समाज प्रमुख पदी श्री पृथ्वीराज गढरी यांची निवड भाजपा भटके विमुक्त आघाडी चे प्रदेश संयोजक माजी आ. नरेंद्र पवार यांनी केली.
पृथ्वीराज गढरी हे पाचोरा तालुक्यातील आखतवाडे गावात एक जबाबदार नागरिक म्हणून ओळख निर्माण झाली आहे ते मागील सात वर्षापासुन धनगर आरक्षण चळवळीत धनगर समाजाचे चांगले प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्या धनगर समाज विषयी कार्य पाहुन भाजपा भटके विमुक्त आघाडी ने उत्तर महाराष्ट्र धनगर समाज प्रमुख पदी निवड केली. पृथ्वीराज गढरी यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन होत आहे
माजी मंत्री गिरिश भाऊ महाजन, खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे साहेब,खासदार उन्मेश दादा पाटील, आमदार गोपिचंद पडळकर, आमदार मंगेश दादा चव्हाण, धनगर समाज नेते अशोक दादा चोरमोले,निहीरिका ताई, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद भाऊ परदेशी, भविआ चे उत्तर महाराष्ट्र संयोजक नवनाथ जी ढगे पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे ,भविआ पाचोरा तालुका प्रमुख संजय भाऊ परदेशी यांनी पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



