भडगाव तत्कालीन बी.डी.ओं / अभियंते वर गुन्हा दाखल करण्याची मागणी
भडगांव पंचायत समिती अंन्तर्गत तत्कालीन बी डी ओ. दिपाली कोतवाल (रावेर) यांचे कार्यकाळात भारत स्वच्छता अभियान शौचालय बांधकाम योजना न राबवता लाखो रुपये चा निधीचे कामे झालेली दाखवून अपहार/भ्रष्टाचार केला आहे. सदर अपहार ची रक्कम अनेक ग्रा.प.ची सरासरी ३०/४० कोटी रू. ची वसुली संबध्दीत तत्कालीन बी डी ओ.. दीपाली कोतवाल. अभियत्ते. ग्राम वि. अधिकारी कंत्राटदार कर्मचारी यांचे विरूद्ध भडगांव पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करून वसूली करण्यात यावी. तसेच ३३प्रशासका पैकीं. १५/२० गावांतील भ्रष्टप्रशासक यांनी ही लाखो रुपये चा डल्ला मारल्याचे पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष अधिकारी सहाय्यक बीडीओ. लखवाल यांना चौकशीत नुकतेच आढळून आले आहे. या प्रकरणी विजय दोधा पाटील म. आण्णा हजारे प्रणीत सामाजिक कार्यकर्त. यानी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा व वसुली ची कार्यवाही ची मागणी जि.प. सीईओ. पंकज अशीया याचे कडे केली आहे.




