आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजन संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी) इमारत व बांधकाम कामगारांन  सदर  कल्याण केंद्र पाचोरा, बाहेरपुरा पाचोरा येथे सि.बी.सी.  इतर तपासणी शिबीर आयोजित कारण्यात आले होत.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय जळगाव प्रशासकीय गतिमानता अंतर्गत कामगार कल्याण केंद्र,पाचोरा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर इमारत व बाधकाम कामगार व कुटूंबीय यांच्या साठी आयोजित करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे:-मा.श्री.पी.जी.(आप्पा)पाटील,जिल्हा अध्यक्ष भारतीय मजदूर संघ,जळगाव तसेच अध्यक्ष म्हणून मा.श्री.धनराज पाटील,आरोग्य निरीक्षक,श्री.प्रवीण मिस्तरी, तालुका अध्यक्ष बांधकाम कामगार,श्री.गजानन सुतार,श्री,सुनिल सुतार श्री,किशोर वाघ श्री,धनराज सुतार श्री.सतीश लहासे, श्री.धुडकू भोई आदी उपस्तीत होते कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन :-श्री.बबन वाघ,केंद्रसंचालक यांनी केले तर आभार श्रीमती.शोभा बडगुजर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.किरण पाटील यांनी नियोजन केले कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला, एकून १०० कामगारांना मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेतला.सदर कार्यक्रम हिंद लॅब पाचोरा यांच्या विद्यमाणे श्री.अमित वाणी, श्री.शहबाज खान, श्री.कुरेशी अशपाक खान यांनी तपासणी केली कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे