ब्रेकिंग

Pachora | ग्रामसभेत प्रश्न विचारला अन् माजी सरपंच संतापले, तरुणाला मारहाण..!

पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत (Gram Sabha) धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाल्याची घटना समोर आली आहे. ग्रामसभेत एका तरुणाने धूर फवारणी यंत्राच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर वातावरण तापल्याचे सांगण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून माजी सरपंच आणि संबंधित तरुणामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर माजी सरपंचाने तरुणाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे