आपल खान्देश

पूर्वा फॅशन कलेक्शन रेडीमेड कापड दुकानाला रात्री लागली आग!

आगीत पूर्वा फॅशन कलेक्शन रेडीमेड कापड दुकान खाक झालेय

झूम मराठी वृत्त

पाचोरा (प्रतिनिधि) पाचोरा येथील कृषि उत्पन्न बाजार समिति समोर नवकार प्लाजा मधील ग्राउंड फ्लोरला दुकान नंबर 20 मधील पूर्वा फॅशन कलेक्शन रेडीमेड कापड दुकान रात्री 11,30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली, जागृत नागरिकानी वेळीच लक्ष दिल्याने अग्निशमन दलाला माहिती दिली आणून मोठी दुर्घटना झाली नाही मात्र दुकानाचे नुकसान झाले आहॆ.

साई सागर फर्निशिंग चे मालक सागर पाटील यांनी कुठला ही विलंब न करता लगेच दुकानावर आले व सर्व आजु बाजुच्या दुकान मालकांना बोलावून घेतले मेडीकल मालक नंदू सोमवंशी पृथ्वी गिप्ट चे मालक गोडसे सर जेनरिक मेडिकल चे मालक यज्ञेश कासार  यांनी क्षणाचा विलंब न करता समय सूचकता दाखवली.

न्यूज झेप चे प्रतिनिधी संजय पाटील भारती एग्रो चे मालक जगदीश पाटील यांना माहिती मिळताच पाचोरा अग्निशमनला पाचारण करून लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळावाण्यास यश आले, पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे