आपल खान्देश

भडगाव तहसिल येथे मोफत ई.७/१२उतारा वाटप.

भडगाव तहसिल येथे मोफत ई.७/१२उतारा वाटप करताना

 भडगाव (प्रतिनिधी) भडगाव तहसिल कार्यालयात मोफत ७/१२उतारा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने भडगाव तहसिल कार्यालयात तहसीलदार मुकेश हिवाळे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना ई ७/१२उतार याविषयी माहिती देण्यात आली व त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यावेळी उपस्थित मान्यवर तहसीलदार मुकेश हिवाळे,नायबतहसीलदार देवकर रावसाहेब,मंडळ अधिकारी विजय येवले, मोतीलाल रावसाहेब, शेजवळकर भाऊसाहेब,चेतन राजपूत, दिलीप भाऊसाहेब, बळेभाऊसाहेब, तलाठी राहूल पवार, तलाठी योगेश ब्राह्मणे,तलाठी पि.के.पाटील,कर्मचारी कैलाश भोई,व शेतकरी संजय महाजन, नाना पाटील, सुभाष ठाकरे,नरेंद्र पाटील,शरद तहसीलदार, शेखभाई, यांस याकार्यक्रमा साठी मोठ्या प्रमाणात शेतकरी बाधंव यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे