पाचोरा नगरपालिका यांच्या पुढाकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
पाचोरा नगरपालिका तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा किशोर पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी नगर पाचोरा येथे संपन्न झाला त्यानंतर कोनशिला अनावरण काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ता हाजी बशीर बागवान तसेच नगराध्यक्ष संजय गोहिल मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्यासह नगरसेवक परिसरातील नागरिक पालिका कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा