आपल खान्देश
गिरणा धरणाचे 4 दरवाजे उघडले. 7 हजार क्यूसेक्स वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू, पहा हे विहंगम दृश्य
जळगाव झूम मराठी – गिरणा धरण सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के भरले आहे. धरणाचे ४ दरवाजे १ फुटाने उघडण्यात आले असून सध्या ७५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे उपविभागीय अभियंता हेमंत पाटील यांनी सांगीतले आहे.
#गिरणा धरण सलग तिस-या वर्षी 100% भरले. सध्या धरणाचे 4 दरवाजे उघडले. 7 हजार क्यूसेक्स वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. पहा हे विहंगम दृश्य. #जळगाव @abpmajhatv @DDSahyadri @saamTVnews @TV9Marathi @zee24taasnews @JaiMaharashtraN @news_lokshahi @Jayant_R_Patil @JalgaonDM pic.twitter.com/bWsh9H0GF6
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) September 30, 2021


