आपल खान्देश

पाचोरा पंचायत समिती पाणपोई जवळ पावसामुळे झाड कोसळले

पाचोरा पंचायत समिती पाणपोई जवळ पावसामुळे झाड कोसळले असता ऐनवेळी सामाजिक कार्यकर्ते यांनी काम करून घेतले!

आज 28/9/2021 रोज़ी ठीक 4,00संध्याकाल पंचायत समिति शान्ति नगर कॉलोनी येथिल पंचायत समिती सार्वजानिक पानपोई येथील मोठे झाड कोसळले एम एस ई बी चे मेन लाइन वर झाड कोसल्यामुळे लाइन चे पोल वाकुन गेले आहेत लाइन बंद रास्ता बंद झाले होते! ऐनवेळी सामाजिक कार्यकर्ते श्री गणेशजी झांजोटे व नरसिंग कंडारे यानी एम एस ई बी कर्मचारी ना फोन करुन बोलावले व काम करून घेतले! शांन्ति नगर कॉलनी येथिल शक्ति संबड तोहित बेग यांनी एम एस ई बी कर्मचारी याना मदत करुण सहकार्य केले एन वेळी एम एस ई बी कर्मचारी श्री अमोल पाटील अमोल जाधव महाले आदि कर्मचारी भर पाव सात येऊन झाड़ तोड़ूंन व रास्ता मोकळा केला लाइन दुरुस्ती केली एम एस ई बी कर्मचारी व शान्ति नगर कॉलोनी निवासी सहकार्य केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे