विदर्भ

भरधाव ट्रॅकने शेकडो मेंढया चिरडल्या,ट्रक चालकावर कठोर कारवाईची मागणी!!

भरधाव ट्रक या मेंढराच्या कळपात घुसला या मध्ये 102 मेंढ्या चिरडल्या गेल्याने त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर 40 पेक्षा अधिक मेंढ्या यामध्ये जखमी झाल्या आहे.

अमरावती(प्रतिनिधी): रस्त्याच्या कडेवरुन जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाला भरधाव ट्रकने चिरडले; १०२ मेंढ्या ठार, ४० जखमी अमरावतीच्या परतवाडा अंजनगाव सुर्जी मार्गावर परतवाडा पासून सहा किलोमीटर अंतरावर अंजनगावच्या दिशेने जाणाऱ्या जवळपास दीडशे मेंढराच्या कळपात एक भरधाव ट्रक घुसल्याने 102 मेंढ्या चिरडल्या गेल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास घडली.

अमरावतीच्या परतवाडा अंजनगाव सुर्जी मार्गावर परतवाडा पासून सहा किलोमीटर अंतरावर अंजनगावच्या दिशेने जाणाऱ्या जवळपास दीडशे मेंढराच्या कळपात एक भरधाव ट्रक घुसल्याने 102 मेंढ्या चिरडल्या गेल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात 40 पेक्षा जास्त मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहे. त्यामुळे या मेंढपाळांचे 10 लाखांचे नुकसान झाले असल्याचे मेंढपाळ सांगत आहे.

या अपघातात 40 पेक्षा जास्त मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहे त्यामुळे मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आज सकाळी सात ते आठच्या सुमारास राजस्थान मधील मेंढपाळ हे आपल्या मेंढया घेऊन परतवाडा ते अंजनगाव रस्त्यावर अंजनगाव कडे जात होत्या याच दरम्यान परतवाडा वरून अंजनगाव सुर्जी कडे जाणारा भरधाव ट्रक या मेंढराच्या कळपात घुसला या मध्ये 102 मेंढ्या चिरडल्या गेल्याने त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर 40 पेक्षा अधिक मेंढ्या यामध्ये जखमी झाल्या आहे. हा अपघात एवढा भीषण होता की अक्षरश या महामार्गावरून रक्ताचा सडा पडलेला आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस पोहोचले असून या घटनेचा तपास केला जात आहे. दरम्यान ट्रक चालकाच्या निष्काळजी पणामुळे मेंढ्या चिरडल्या गेल्याचा आरोप मेंढपाळाने केला असून ट्रक चालकावर कठोर कारवाई

आरोप मढपाळान कला असून ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी मेंढपाळाने केली आहे. मेंढपाळचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे