आपल खान्देश

पाचोरा शहरात संतसेना महाराजांची ३८वी पुण्यतिथी यंदा साधेपणाने करण्यात आली

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा शहरात संतसेना महाराजांची ३८वी पुण्यतिथी यंदा साधेपणाने केली गेली, नवीन विठ्ठल मंदिर समर्थ पेट्रोल पंपाच्या मागे हायवे रोड पाचोरा येथे साजरी करण्यात आली.

आज रोजी पाचोरा येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी. श्री संत सेना महाराज प्रतिमापूजन करोना कोविड -19 मुळे सोशल डिस्टन्स ठेवून शासनाच्या नियमाचे पालन करून नवीन विठ्ठल मंदिर समर्थ पेट्रोल पंपाच्या मागे हायवे रोड पाचोरा येथे साजरी करण्यात आली. श्री संत सेना महाराज प्रतिमापूजन श्री ज्ञानेश्वर काशिनाथ सोनवणे व श्री मनोज वाल्मीक वारुळे यांनी सपत्निक पूजन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजाचे अध्यक्ष श्री रमेश जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र अहिरे,योगराज सोनवणे, काशिनाथ सोनवणे, भिला सैंदाणे, रमेश सैंदाणे, गुलाब ठाकरे, घनश्याम सूर्यवंशी, रमेश सोनवणे,अनिल अहिरे, भास्कर सन्नांसे, जगन्नाथ सोनवणे, अरुण अहिरे,विजय निकम, प्रकाश मानकरे, नाना चित्ते, नामदेव सोनवणे, शरद वारुळे,संदीप अहिरे, हिंमत खोंडे, कैलास आहिरे, नितीन अहिरे,अशोक चित्ते,निंबा अहिरे,निंबा सैंदाणे, मोहित जाधव,हर्षल जाधव महिला पदाधिकारी सौ संगीता पगारे,सौ शोभा जाधव,कुमारी मनीषा जाधव यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे