महाराष्ट्र

डॉ. प्रज्ञा डोळे यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्य मेडिकल सेल च्या उपाध्यक्ष पदी निवड

 पिंपरी चिंचवड शहरातील वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉ. प्रज्ञा डोळे (अहिरे) यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्य (मेडिकल सेल) च्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व इतर समस्या सोडवण्यासाठी मदत झाली आहे, सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांचे कार्य सर्वसामान्य जनतेसाठी आहे, पिंपरी चिंचवड शहरातील वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत, संघटन करून त्यांना सकारात्मक दृष्टिकोन रुजवण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात, तालुक्यातील व जिल्ह्यातील कामाची तत्परता पाहुन त्यांची निवड केली गेली. तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी व संपुर्ण तालुक्यातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे