आपल खान्देश

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या वतीने भडगांव शहरात ‘भारत माता’ प्रतिमा वाटप

भडगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भडगाव कडून स्वतंत्र  75व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भडगांव शहरात विविध ठिकाणी कोरोना योद्धाना व शैक्षणिक संस्थांमध्ये भारत माता प्रतिमा वाटप करण्यातआल्या.

तसेच जि.प शाळा नं. ०२ पेठ भागात भारत माता प्रतिमाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना रक्षण बंधन बांधून लोकांना मध्ये लसीकरण विषयी जनजागृती करुन कोरोना नियम पाडण्यास प्रोत्साहित केले. उपस्थित अ भा वि प कार्यकर्ते अशुतोष पाटील, रोहित देशमुख, दर्शन शिंपी,मिलींद भोसले, उदय पाटील, मनोज पाटील, दिपक गुलाब पवार, महेश पवार, यशकुमार पाटील, निखिल पाटील, संदिप दिलीप पाटील, विराज पवार, पवन पाटील व जयेश पवार इत्यादी उपस्थित.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे