आपल खान्देश

महाराष्ट्र राज्य बामसेफ चे कार्याध्यक्ष सुमित्र अहिरे सर यांच्या पुतण्याचे जिल्हा परिषद जळगाव कनिष्ठ लिपीक पदावर नियुक्ती 

महाराष्ट्र राज्य बामसेफ चे कार्याध्यक्ष सुमित्र अहिरे सर यांच्या पुतण्याचे जिल्हा परिषद जळगाव कनिष्ठ लिपीक पदावर नियुक्ती

जळगाव शहर भारतीय विद्यार्थी मोर्चाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बामसेफ चे मा.सुमित्र अहिरे यांचा पुतण्या आयु.विशाल सिध्दार्थ अहिरे यांची जि.प.जळगाव अंतर्गत कनिष्ठ लिपिक या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल जि.प.जळगाव चे समाजकल्याण सभापती मा.जयपाल भाऊ बोदडे हे विशाल सिध्दार्थ यास पेढा भरवताना व अभिनंदन करताना.

मा.जयपालभाऊ बोदडे व त्यांचे स्वीय सहाय्यक तथा ग.स.सोयायटीचे अनु.जाती व जमातीचे सहकार गटाचे व समाजस्विकृत अधिकृत उमेदवार मा.अनिल वसंत सुरडकर यांचे शतशः आभार व धन्यवाद

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे