आपल खान्देश
पाचोरा नगरपालिका सफाई कामगारांचा प्रलंबीत मागण्यासाठी, काम बंद आंदोलनाचा पवित्रा
पाचोरा नगरपालिका सफाई कामगारांचा प्रलंबीत मागण्यासाठी, काम बंद आंदोलनाचा पवित्रा, पाचोरा मुख्यधिकारी मॅडम शोभा बाविस्कर यांची शिष्ठाईत आंदोलन मागे घेण्यात आले.
पाचोरा – (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील शूरवीर सफाई कामगारांना व माता भगिनिंना अखिल भारतीय सफाई मजूर कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश स्वतंत्र कामगार यूनियनच्या विद्यामाने जाहिर आवाहन करण्यात येते की संघटनेचे राष्ट्रीय अधक्ष मा श्री चरणसिंग टॉक यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वा खाली व प्रदेशाध्यक्ष मा जयसिंग कछवाह यांच्या अध्येक्षेते खाली महाराष्ट्र राज्यातील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागन्याचा निपटारा करन्यापूर्वी अनेकदा मा ,जिल्हाधिकारी मा,आमदार मा खासदार मा मंत्री महोदयांच्या मार्फ़त मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मागणी निवेदन सादर करून ही कोणत्याही प्रकारचा समेट घडवून आणला नाही व उलट पक्षी राज्यातील सफाई कामगारांचे नेतवृत्त करणाऱ्या कोणत्याही संघटनेशी चर्चा न करता सफाई कामगारांच्या सेवाशर्तों व अधिकार नसताना बदल करण्याचा सफाटा लावला आहेतसेच पाचोरा येथील अखिल भारतीय सफाई मजदूर सफाई काम बंद आंदोलन मध्ये सहभाग नोदविला या प्रसंगी पाचोरा मुख्य अधिकारी मॅडम शोभा बाविस्कर या सोबत चर्चा करून सर्व मागण्या मान्य करू असे आश्वसन दिले त्या प्रसंगी जयप्रकाशजी चांगरे रा,महा ,मंत्री जितेंद्रजी चांगरे रा ,उपाअध्येक्ष दिलीप अण्णा चांगरे महा ,प्रदेश महा मंत्री जिंतेंद्र अरुण चांगरे मह प्रदेश महा मंत्री जिल्हा उपाध्यक्ष आतिश चांगरे जिल्हा कार्येअध्यक्ष गणेश झांझोटे आरोग्य निरीक्षक धनराज पाटील पाचोरा येथील सर्व सफाई कर्मचारि उपस्थित होते




