ब्रेकिंग

पारोळ्यात घराच्या छतावर अर्धवट तुटलेले अर्भक आढळून आले

पारोळा (प्रतिनिधी)पारोळा शहरात कंमरेपासून पाय नसलेला स्थितीत एका नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत असे कि, शहरातील हवलदार मोहल्ला परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरावरील छतावर कंमरेपासून पाय नसलेला स्थितीत एका नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला.दरम्यान, या बालकाचे पालक कोण? याबाबत अद्यापही पत्ता लागू शकला नसला तरी घराच्या छतावर त्याला कुणी आणून टाकले? कमरे खालचे शरीर छतावर आणून टाकण्यापुर्वी तुटलेले होते की छतावर कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले?असा प्रश्न उपस्थित केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे