आपल खान्देश

येरवडा परिसरातील नागरीकासांठी रू२० तपासणी फि दवाखाना आजपासून सुरू 

येरवडा परिसरातील नागरीकासांठी रू२० तपासणी फि दवाखाना आजपासून सुरू

पुणे वृत – कोरोना महामारीचा कहर सुरूच आहे .जनसामान्या सहित सर्व अर्थिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. आरेग्य सेवे वर ताण आहेच पण खाजगी दवाखान्याचा खर्च पण गरीब व गरजू नागरीकांना परवडत नाहि . महाराष्ट्र राज्यातील अल्प दरात उत्तम आरेग्य सेवा देणारे एकमेव फाउंडेशन म्हणजे सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन होय. येरवडा परिसरातील जीवनदायी फाउंडेशन व स्व प्रकाश मोहिते प्रकल्प संस्था विश्वस्त श्री प्रकाश मोहिते व विनोद वैरागर सोबत अहिल्या आरोग्य हेल्पलाईन महाराष्ट्र व सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन टिम अध्यक्ष #डॉक्टर डॉरोहित बोरकर ने सदर संस्थे मार्फत संयुक्त विध्यमाने केवळ र२० तपासणी फी दवाखाना आज गुरू पोर्णिमा शुभ दिवशी सुरू झाला आहे .फस्ट एेड पॉलिक्लिनिक सामाजिक दवाखान्याचे उद्घाटन #भाजपा पुणे अध्यक्ष मा आ जगदिश मुळीक यांच्या हस्ते झाल. प्रसंगी नगरसेवक , भाजपा पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते , महिला पदाधिकारी व समाजसेवक उपस्थित होते

उपस्थित डॉक्टर टिम सौ अर्चना पाटील प्रोलाईफ संचालक श्रीकांत कड , डॉ. नेहा पाटील , डॉ प्रणिता झाडे , डॉ महेश , डॉ सचिन देशमुख , डॉ कल्पऩा राठोड , नर्स प्रीती गायकवाड , आरती काळे , राजू सहाणे , नेहालिका चव्हाण .

सदर दवाखान्यात ECG , डे केअर सेवा , शुगर तपासणी, रक्त तपासणी , तज्ञ डॉक्टर सल्ला, शश्त्रकियेला वैद्यकिय अऱ्थिक मदत प्रक्रिया, मोफत आरोग्य शिबीरे , घरपोच डॉक्टर न नर्स , शासकीय आरोग्य योजना माहिती   महिलांना आरोग्य मार्गदर्शन मिळेल असे डाँ रोहित बोरकर म्हणाले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे