आपल खान्देश

घोसला येथे ४९ वे वर्ष महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह व ग्रँथराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण सोहळा मोठ्या ऊत्साहात संपन्न…

घोसला येथे ४९ वे वर्ष महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह व ग्रँथराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण सोहळा मोठ्या ऊत्साहात संपन्न…

सोयगांव तालुक्यातील घोसला ता.सोयगांव जि.. औरंगाबाद येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन प.पु.गंगाबाबा यांच्या अशिर्वादाने, चिदानंन्द स्वामी महाराज ,स्वामी सुदर्शनगिरी महाराज ,मुर्डेश्वर मठाधीपती ओंकारगीरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.

सकाळी ४ ते ६ काकडा भजन,६ ते ७विष्णू सहसरे गीतानाम पठण,७ ते ११ ग्रँथराज ज्ञानेश्वरी पारायण, ह.भ.प.अशोक महाराज आणिल महाराज यांच्या प्रमूख उपस्थितीत पारायण सुरु होते..

बुधवार दि.८ हभप. गोवींन्द महाराज केकतनिंभोरा यांचे सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे किर्तन झाले तर शेवटी महाप्रसादाने सप्ताहाचा समारोप झाला.या सप्ताहासाठी घोसला सरपंच ,उपसरपंच सदस्य,ग्रामस्थ ,भजनीमंडळ आदिजण सर्वांनी परीश्रम घेतले….

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे