ब्रेकिंग

मोठी बातमी! अश्लिल फिल्म निर्मितीप्रकरणी शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला अटक

पॉर्न फ़िल्म प्रोडक्शन रॅकेट प्रकरणात गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री अटक केली.

अश्लिल फिल्म बनविणे आणि त्यांचे काही अ‍ॅपद्वारे वितरण करणे या प्रकरणी बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांन अटक केली आहे

या प्रकरणी फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबई गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. याचा तपास करताना राज कुंद्रा हा यामागचा मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आले होते. यामुळे सबळ पुरावे सापडल्याने राज कुंद्राला आज पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरु असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे