आपल खान्देश
पोटनिवडणुकीत धुळे जिल्हा परिषदेचा निकाल
धुळे जिल्हा परिषदेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. पोटनिवडणुकांचे सर्व कल हाती आल्यानंतर भाजपती सत्ता कायम असल्याचे दिसत आहे
लामकानी गट
- धरती निखिल देवरे भाजप 4297 मतांनी विजयी
- मिनाबाई परशुराम देवरे शिवसेना
कापडणे गट
- किरण गुलाबराव पाटील राष्ट्रवादी 1263 मतांनी विजयी
- रामकृष्ण खलाने भाजप
- दिनकर सदाशिव माळी अपक्ष
फागणे गट
- अश्विनी भटु पवार भाजप 1085 विजयी
- नयना रामचंद्र पाटील काँग्रेस
- माया राकेश पाटील अपक्ष
नगाव बुद्रुक
- राघवेंद्र मनोहर पाटील उर्फ राम भदाणे भाजप 2424 विजयी
- रवींद्र आधार अहिरे अपक्ष
- सागर ज्ञानेश्वर पाटील काँग्रेस
कुसुंबा गट
- संग्राम गोविंदा पाटील भाजप 122 विजयी
- वैशाली किरण शिंदे राष्ट्रवादी
- आधार माणिक हाके शिवसेना
नेर गट
- आनंद दत्तात्रय पाटील काँग्रेस 4039 मतांनी विजयी
- संजय माळी भाजप
बोर विहीर गट
- मोतनबाई रावण पाटील काँग्रेस.2052 विजयी
- मनीषा संजय गवळी अपक्ष
- अश्विनी प्रवीण पवार भाजप
मुकटी गट
- मीनल किरण पाटील राष्ट्रवादी 602 विजयी
- कल्पना रोहिदास पाटील भाजप
शिरुड गट
- आशुतोष विजय पाटील भाजप 579 विजयी
- बापूराव धुडकु पाटील काँग्रेस
रतनपुरा गट
- अनिता प्रभाकर पाटील शिवसेना 901 मतांनी विजयी
- कविता श्रीराम पाटील भाजप
बेटावद गट
- ललित मधुकर वारुडे राष्ट्रवादी विजयी
- नथू शिवराम वरुडे भाजप
- प्रदीप सुभान शिरसाट अपक्ष
नरडणा गट
- संजीवनी संजय शिसोदे भाजप विजयी
- स्वाती दिनेश बच्छाव शिवसेना
मालपूर गट
- महावीर सिंग नरेंद्र सिंग रावल भाजप विजयी
- संतोष निंबा इंदवे अपक्ष
- दिनेश भटू सिंग जाधव अपक्ष
- हेमराज काशिराम पाटील काँग्रेस
खलाने गट
- सोनी युवराज कदम भाजप विजयी
- पाटील शैलजा किशोर काँग्रेस
………………………………………..
बोरकुंड गट
- शालिनी बाळासाहेब पाटील शिवसेना…. ही जागा बिनविरोध झाली आहे


