आपल खान्देशमहाराष्ट्र

नियम पाळले तर कोरोनाची तिसरी लाट रोखता येऊ शकते- आरोग्यमंत्री

आपण सोशल डिस्टंसिंग ठेवून व्यवस्थित काळजी घेतली तर तिसरी लाट येणार नाही, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. तिसऱ्या लाटेचा फटका बसू नये म्हणून प्रत्त्येक जिल्ह्यात पेडियाट्रिकचे वार्ड तयार करणं,पेडियाट्रिकचे टास्क फोर्स तयार करणं ही प्रक्रिया सध्या राज्यात पूर्ण करण्याचे काम सुरु असल्याची माहिती टोपे यांनी दिली. आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जालना जिल्हा परिषद कार्यालयात शिवस्वराज्य दिनानिमित्त भगवा ध्वज फडकवण्यात येऊन ध्वजारोहण करण्यात आलं.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे