आपल खान्देश

पाचोऱ्यात भाजपाने अमोलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वात काढली ठाकरे सरकारची अंतयात्रा

पाचोऱ्यात भाजपाने अमोलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काढली जोरदार घोषणाबाजीत ठाकरे सरकारची अंतयात्रा

Pachora Live24 @ City Reporter

पाचोरा (प्रतिनिधी) पावसाळी आधिवेशनात मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर जाब विचारणारे भाजपा नेते आदरणीय आ.गिरीषभाऊ महाजन यांच्यासह १२ आमदारांचे ह्या तालिबानी ठाकरे सरकार ने निलंबन केले. त्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत ह्या दळभद्री ठाकरे सरकारची प्रतिकात्मक अंतयात्रा काढून जोरदार घोषणाबाजी करत ही अंतयात्रा काढण्यात आली या अंतयात्रेची सुरवात ‘अटल’भारतीय जनता पार्टी कार्यालय पासून करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त करून सांगता करण्यात आली.यावेळी सर्व भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने पाचोरा शहर दणाणले याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा जि.प.सदस्य मधुभाऊ काटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बापूसो.सतीश शिंदे,विधानसभा क्षेत्रप्रमुख हिम्मतसिंगनाना निकुंभ, पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड,शहराध्यक्ष रमेश वाणी,तालुका सरचिटणीस गोविंद शेलार,संजय पाटील,शहर सरचिटणीस दीपक माने,राजेश संचेती,भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील,शहराध्यक्ष समाधान मुळे,भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रमोद सोमवंशी,महेश पाटील,किरण पाटील,राहुल गायकवाड योगेश ठाकूर,कुमार खेडकर योगेश पाटील,किरण पाटील,शरद पाटील,प्रवीण पाटील,सुनील पाटील,विजय राठोड,परेश पाटील,नीतू नाना पाटील,अनिल शिंदे,रवींद्र पाटील,योगेश चौधरी,लकी पाटील,प्रवीण पाटील,भुषण पाटील,जितू पाटील,विरेंद्रा चौधरी,विकी बाविस्कर, जगदीश पाटील,रवी पाटील,बाळू धुमाळ, गणेश परदेशी,संजय पाटील, गजानन माळी,जगदीश राठोड, हेमंत पाटील,अनिल परदेशी, देवीलाल परदेशी,दगा तडवी, मस्तान तडवी,गोकुळ दारकुंडे, राजेंद्र पाटील,तुकाराम मिस्त्री, अरुण राठोड,समाधान राठोड, ईश्वर जाधव,अनिल पवार, रतिलाल चव्हाण,विशाल पवार, जितेंद्र राठोड,उमेश पाटील,भैय्या पाटील,चंदू चव्हाण,अनिल परदेशी,अमोल पाटील,संदीप पाटील,राहुल महाजन,सागर महाजन,ललित महाजन,विजय चौधरी,शाहरुख शेख,रुपेश परदेशी,मयूर शेलार,सचिन पाटील,वाल्मिक माने,हिरामण भोसले,सोनू पाटील,राजू सोनवणे,कपिल पाटील,शुभम पाटील,शुभम नागणे,राकेश पाटील,पप्पू पाटील,दिनेश नागणे,गोलू चौधरी,करण भोई, मंगेश भोसले,कुणाल मोरे,रोहन मिश्रा आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे