आपल खान्देश

धुळे शहरातील पाचकंदील परिसरातील कपड्याच्या दुकानांना लागली आग

धुळे शहरातील पाचकंदील परिसरातील कपड्याच्या दुकानांना लागली आग

शहरातील पाच कंदील परिसरात असलेल्या कपड्यांच्या दुकानांना पहाटेच्या दरम्यान अचानक आग लागली .याबाबत अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन विभागाचे सहा ते सात बंब पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन विभागाच्या जवानातर्फे करण्यात येत आहे या दुर्घटनेमध्ये अद्याप कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नसून या आगीच्या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे दिसून येत आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन विभागातर्फे सुरू असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे