आपल खान्देश

निसर्ग व पर्यावरण महिला सखीमंच पाचोरा तालुका कार्यकारणी जाहीर

 

दिलीप पाटील@न्यूज नेटवर्क

पाचोरा दि 27 :महाराष्ट्र राज्य निसर्ग व पर्यावरण महिला सखी मंच याद्वारे जळगाव जिल्हा महिला सखी मंच अध्यक्ष मनीषा पाटील व महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे दिनांक 24 जून रोजी निसर्ग व पर्यावरण महिला सखीमंच पाचोरा तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली यात खालील प्रमाणे पदाधिकाऱ्यांची नावे व निवड करण्यात आलेली आहे.

निसर्ग व पर्यावरण महिला सखी मंच जळगाव

पाचोरा तालुका कार्यकारणी

  • अध्यक्ष – श्रीमती उज्वला देशमुख/महाजन
  •  उपाध्यक्ष – सौ पुष्पलता आनंदराव पाटील कार्याध्यक्ष – सौ. सुवर्णा जितेंद्र महाजन
  • सचिव – सौ.ज्योती महाल पुरे
  • सहसचिव – सीमा पाटील BRC
  • कोषाध्यक्ष – आशा राजपूत
  • सहकोष्याधक्ष – मीना हिवरे
  • संघटक – कुमुदिनी पाटील
  • सहसघटक – चारुलता पाटील
  • कायदेशीर सल्लागार – छाया ताई चौधरी, विजया पाटील, स्वाती महाजन,
  • तज्ञ मार्गदर्शक – प्रतिभा उभाळे, मनीषा ताई वाणी,
  • सल्लागर सदस्य – कविता ताई पाटील, सीमा देवराम पाटील, सुषमा गोसावी,
  • कार्यकारणी सदस्य – ज्योत्स्ना चित्ते वंदना सोनवणे, सीमा देशमुख, शामल सुशलादे,सीमा झवंर, 
  • महाविद्यालयीन प्रमुख – मनीषा पाटील

निवड झालेल्या सर्व महिला भगिनींचे महाराष्ट्र राज्य निसर्ग व पर्यावरण सखी मंचच्या कार्याध्यक्ष श्रीमती अरुणा मुकुंदराव उदावंत व जिल्हाध्यक्ष श्री. सौ मनीषा पाटील यांच्या द्वारे तसेच जळगाव जिल्हा कार्यकारिणीत सहभागी असलेल्या पाचोरा तालुक्याच्या महिला शिक्षिका अमृतराव पाटील गायत्री पाटील प्रतिभा उबाळे छाया चौधरी यांच्या द्वारे अभिनंदन करण्यात येत आहे, निसर्गतः या गोष्टी आपल्याला मोफत मिळत होत्या त्या गोष्टी आपल्याला विकत घ्यावे लागत आहे याची कुठेतरी आपण दखल घेतली पाहिजे व निसर्गातून मिळणाऱ्या पाण्याचा स्त्रोत कमी होतोय आणि आपल्याला पाणी विकत घ्यावे लागत आहे तरीही आपण जागे झालो नाहीत मात्र आता याच काळात लक्षात येणारी प्रकर्षाने गोष्ट म्हणजे आपल्याला ऑक्सिजन देखील विकत घ्यावा लागला म्हणून ऑक्सिजन हा ज्या झाडांपासून आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतो व तशी ऑक्सिजन पूरक झाड लावण्याचा संकल्प सर्व महिला सखी मंच यांनी घेतलेला आहे. आणि त्यातूनच या निसर्ग व पर्यावरण सखी मंच कार्यकारिणीची स्थापना करण्यात आलेली आहे तालुक्यात यावर्षी निसर्ग व पर्यावरण साठी मंचच्या माध्यमातून भरपूर ऑक्‍सिजन देणारी वड पिंपळ निम यासारखी झाडे लावण्याचा हीच समिती संकल्प करीत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे