ठाणे शहरात खड्डा भरो आंदोलन ‘रस्त्यात खड्डा’ ‘खड्डयात रस्ता’,असे आंदोलन कारण्यात आले
१४ सप्टेंबर २०२१ रोजी,मनोज शिंदे महाराष्ट्र काँग्रेस सरचिटणीस,प्रभारी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस व माझी नगरसेवक ठा.म.पा यांचे सुचनेनुसार व आदेशानुसार व ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांच्या सुचनेनुसार व आदेशाने व विनय विचारे अध्यक्ष ब्लॉक नं ४ ठाणे जिल्हा काँग्रेस यांचा नेतृत्वा खाली ठाणे शहरात*खड्डा भरो आंदोलन रस्त्यात खड्डा’ ‘खड्डयात रस्ता’,असे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन रोड नं.२२,वागळे स्टेट, ठाणे.येथील लोढा इमारतीच्या समोर करण्यात आले. यावेळी मंजूर खत्री ठाणे जिल्हा सरचिटणीस, अंजनी सिंह ठाणे जिल्हा सरचिटणीस,श्री नारद पांडे ठाणे काँग्रेस सचिव, श्रीकांत कांबळे उपाध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस, विद्या पांडे, राकेश कांबे सीपी तलाव वॉर्ड अध्यक्ष ( ब्लॉक नं ४) ठाणे काँग्रेस, श्री महादेव शिंदे रामनगर वॉर्ड अध्यक्ष ( ब्लॉक नं ४) ठाणे काँग्रेस, विशवकर्मा जैष्ट काँग्रेस नेते व ब्लॉक नं ४ पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा