ब्रेकिंग
आज आकाशवाणीच्या ‘शेतशिवार’ या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार कुसुंबा येथील प्रगतशील शेतकरी महेंद्र निंबा परदेशी
कुसुंब्याचे प्रगतशील शेतकरी श्री.महेंद्र निंबा परदेशी हे आज आकाशवाणीच्या शेतशिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषी विभागतुन मार्गदर्शन कारणार आहेत
आज आकाशवाणी शेतशीवर या कार्यकमात तुर किड व रोग नियंत्रण मार्गदर्शन करणार श्री.महेंद्र निंबा परदेशी प्रसारण होणार पुणे, नागपूर, मुंबई ,परभणी ,जळगाव, औरंगाबाद, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावरून संध्याकाळी ७.३० वाजता सातारा ,कोल्हापूर ,धुळे ,सोलापुर ,अहमदनगर, शिर्डी, उस्मानाबाद ,बीड ,नांदेड , अकोला,यवतमाळ आणि चंद्रपूर आकाशवाणी केंद्रावरून सकाळी ७.२५ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.

आकाशवाणी शेतशिवार कार्यक्रमातील मुलाखत ऐकण्यासाठी तुमच्या मोबाईल फोन मध्ये खालील लिंक करून ॲप डाऊनलोड करून घ्या व इन्स्टॉल करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews




