पिंपरी विधानसभा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष पदी आनंद बनसोडे यांची निवड
पिपरी:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (महाराष्ट्र शासन) अंतर्गत पिंपरी विधानसभा क्षेत्र संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती आमदार आण्णासाहेब बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत करण्यात आली श्री आनंद विष्णू बनसोडे यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली निवड झालेल्या सदस्यांना आमदार आण्णासाहेब बनसोडे व हवेली तहसीलदार सौ.राधिका बारटक्के याच्या नियुक्ती पत्र देण्यात आले आमदार आण्णासाहेब म्हणाले की तुम्हांला दिलेल्या संधीचा फायदा ज्यास्ती जास्त निराधारांना लोकांना झाला पाहिजे सदस्यांना काही अडचणी असतील तर त्या नक्कीच सोडविल्या जातील तहसीलदार सौ.राधिका बारटक्के यांनी सुध्दा सदस्यांना मार्गदर्शन केले समिती खालील प्रमाणे
अध्यक्ष आनंद बनसोडे सदस्य चंद्रकांत कांबळे सदस्य मेघा काळभोर सदस्य नासिर चौधरी सदस्य कैलास कुदळे सदस्य अब्दुल शेख सदस्य संगीता जोशी सदस्य गजानन मोरे सदस्य मोहिन मुजावर सदस्य श्याम मेवाती
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा