आरोग्य व शिक्षण
पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्तीची परीक्षा 8 ऑगस्टला, शिक्षणमंत्र्यांची माहिती
सन २०२०-२१ च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून ८ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. परीक्षार्थींना मनापासून शुभेच्छा! #शिष्यवृत्ती pic.twitter.com/sKYUbGolvB
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 20, 2021


