पाचोऱ्यात शिवजन्मोत्सव निमित्ताने त्वचारोग निदान व उपचार शिबीर
झूम मराठी आरोग्य
पाचोरा : पाचोरा शहरात शिवजन्मोउत्सवाच्या निमित्ताने लोकसेवा क्लिनिक अंतर्गत गोल्डमेडलिस्ट डॉ.शिवानी मिश्रा M,B,B,S.,(त्वचा रोग व सौंदर्य तज्ञ) यांच्या माध्यमातून केले जाणार आहे 18 फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजल्या पासुन 3 वाजे पर्यंत शिबीर एस टी बस डेपो समोर लोकसेवा क्लिनिक येथे आयोजीत करण्यात आले आहे.
शिबीरात येणाऱ्यां व्यक्तींकरिता शिबिरातील तपासणी/उपचार त्वचेचे आजार, केस गळती, टक्कल पडले असेल तर हेअर ट्रान्सप्लांट(डोक्यावरील केस प्रत्यारोपण) लेझर ट्रीटमेंट उपलब्ध, हेअर ट्रान्सप्लांट उपलब्ध, गोंदलेले (टॅटू) लेझर द्वारे काढला जाईल, हायड्राफेशियल, शिबीरातील तज्ञ डॉक्ट रगोल्डमेडलिस्ट, डॉ.शिवानी मिश्रा M,B,B,S.,मध्ये (त्वचा रोग व सौंदर्य तज्ञ) यांच्या माध्यमातून केले जाणार आहेत त्वचा रोग, पांढरे कोड, पुरळ मुरुमे, व्रण,इसब, उवा होणे ऍलर्जी किंवा वावडे,कंडू, कंडुरोग, कोड, खरुज, खाज, गळू, घामोळया, चिखल्या,जळवात (पायाला भेगा पडणे), डोक्यातील कोंडा,केस गळती,ताजी जखम,त्वचेचा रंग,बदलणे,नागीण,नायटा,गजकर्ण इत्यादी त्वचा रोगावर करण्यात येईल.
तपासणीची तारीख/वेळ, उद्या शुक्रवार दि.१८/०२/२०२२, वेळ ११ वाजेपासून तर दुपार ३ वाजेपर्यंत करण्यात येईल, तपासणीला येतांना पूर्व नाव नोंदणी करावी नोंदणी व अधिक माहितीसाठी
9028627626, 9284919360, 9527913634,9665914191


