आपल खान्देशब्रेकिंगमहाराष्ट्र

अनलॉकसंबंधी दुपारपर्यंत अधिसूचना निघेल; वडेट्टीवारांची माहिती

राज्यातील लॉकडाउनवरुन सुरु असलेल्या गोंधळावर विजय विजय वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण;

राज्यात लॉकडाउनवरुन सुरु असलेल्या गोंधळावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं असून आज मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव देण्यात आला असून दुपारपर्यंत अधिसूचना निघेल अशी माहिती दिली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे