आपल खान्देशब्रेकिंग

Breking – बदलापूर MIDC मध्ये गॅस गळती!!

बदलापूर MIDC मध्ये गॅस गळती

रात्री 10:30 च्या सुमारास केमिकल प्लांट MIDC मध्ये वायू गळती झाली आहे..अजून 1 तास तरी वायू गळती चालू राहील… थोड्या वेळात परिस्थिती सामान्य होईन.. MIDC प्रशासन तत्पर काळजी घेतली असून सदर कंपनी मध्ये जाऊन वायू गळती चे कॉक तात्काळ बंद करण्यात आले आहे.. आणि कंपनी ची पाहणी करण्यात येत आहे.. नागरिकांनी घाबरून जाऊ नये..मिळालेल्या माहिती नुसार वायू गळती जास्त विषारी नसून थोड्या वेळात सगळं ठीक होईन.. काळजी करू नये फक्त अजून साधारण 1 तास घरा बाहेर पडू नये.. घरात सुरक्षित राहावे..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे