ब्रेकिंग

शासन मान्य स्वस्त धान्य दुकानात रेशन देताय कमी

प्रतिनीधी मनोज सिंग गिरासे

चोपडा – वैजापूर स्वस्त धाiन्य रेशन दुकानात प्रधानमंत्रीजनकल्याण योजना फ्री आलेले रेशन कमी वाटप करण्यात येत होती प्रत्येकी एका व्यक्तीस पाच किलो कमी मिळत होते व केंद्र सरकार व राज्य सरकार असे एका महित्यानाला 2 रेशन मिळतात पण हे एकच देत होते हे नागरिकांच्या निदर्शनास आल्यास नागरिकांनी विचारणा केली व त्यांना सांगितले की रेशन कमी मिळत आहे तर तुम्ही बरोबर द्या त्यांनी सांगितलं परत तसेच करतो प्रकार घडून आला हे लक्षात येताच रेशन दुकानदाराला बंद करण्यास सांगितले व धान्य पुरवठा अधिकारी यांना फोन करून बोलावलं पुरवठा अधिकारी आल्यानंतर त्यांना काय प्रकार झाला ते सागितलं व निवेदन दिले त्यांनी योग्य ती कारवाई करण्यास व लायसन धारकाचा परवाना रद्द करण्याचे आश्वासन दिले या वेळेस गावातील
तरुण युवा
आदी ग्रामस्थ उपस्थित होते

प्रतिनीधी मनोज सिंग गिरासे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे