आपल खान्देशमहाराष्ट्र

राज्यांतील रेड झोन जिल्हे जाहीर,या जिल्ह्यांतील लॉकडाऊन राहणार कायम

राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला होता.त्यामुळे लॉक डाऊन जाहीर करण्यात आले होते.पण आता रुग्ण संख्या बरीच आटोक्यात आली आहे.त्यामुळे राज्यांतील लॉक डाऊनचे नियम आता कमी करण्यात येणार आहेत.सर्व नियम आणि बंधने एकदाच कमी करण्यात येणार नाहीत

चार टप्यात लॉक डाऊन हटविण्यात येणार आहे.पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने खुली करण्यात येणार आहेत.तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात हॉटेल्स आणि बार यांना परवानगी देण्यात येणार आहे.चौथ्या टप्प्यात मंदिरे उघडण्यात येणार आहेत.पण ज्या जिल्ह्यात अजून देखील जास्त रुग्णसंख्या आहे असे जिल्हे रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत 

यामध्ये बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश होतो.येथील निर्बंध कायम राहतील.रुग्ण संख्या जशी कमी होईल तसे निर्बंध कमी होतील. असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे