ब्रेकिंग
धक्कादायक प्रकरण | पारोळा तालुक्यात उजाड भाटपुरी गावात बोगस जन्मनोंदी कश्या..?

पारोळा तालुक्यातील सध्या अस्तित्वात नसलेल्या उजाड भाटपुरी गावाच्या नावावर 4,907 बोगस जन्म नोंदी आढळून आल्याने हे प्रकरण गंभीर बनले आहे यांचा तपास SIT मार्फत केला जाणार.



