आपल खान्देश

पाचोरा तालुक्यातील उगवते समाजसेवक राहुल राठोड

व्यक्तिगत विशेष

पाचोरा( प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील एक छोटेसे विष्णुनगर,गाळण गाव असून पाचोरा तालुक्यात प्रसिद्ध असे केले आहे या विष्णुनगर,गाळण गावात राहु एक गरीब कुटुंबातील तरुण असून त्याचे वडील शेतकरी असून त्यांचा मुलगा राहुल राठोड हा होतकरू व हुशार असून त्याचे शिक्षण पाचोरा एम एम कॉलेज ला बीए शिक्षण झाले असून त्याला राजकारणाची फार आवड कॉलेजचे शिक्षण घेत असतांना घरी आई वडिलांना मदत करण्यासाठी त्याने पाचोरा येथील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक हॉस्पिटल चे संचालक माननीय श्री स्वप्निल दादा पाटील यांच्याकडे मॅनेजर पदाची नोकरी करून आपले शिक्षण पूर्ण केले माननीय श्री डॉक्टर स्वप्निल दादा पाटील यांनी श्री राहुल राठोड याचे शिक्षण पूर्ण व्हावे याकरिता सर्वतोपरी मदत केली कोरोना काळात श्री राहुल राठोड याने दवाखान्यात सुट्टी न घेता हॉस्पिटल ला श्री डॉक्टर स्वप्नील दादा पाटील यांना सर्वतोपरी मदत केली रुग्णांना अहोरात्र सेवा दिली रुग्णांसाठी डब्याची व्यवस्था व त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना मदत केली. श्री राहुल राठोड यांच्या आजी ताई यशोदा आदेश सिंग राठोड गाळण देखील दहा ते पंधरा वर्षे सोसायटीचे संचालक म्हणून कार्यरत होते तसेच राहुल राठोड याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते सोबत भेट घेऊन पक्षाचे काम निष्ठेने केले व महाराष्ट्र राज्यातील दिग्गज नेत्यांसोबत भेट. तसेच त्याला राजकारणाची आवड असल्यामुळे त्याने पाचोरा तालुक्यातील माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांचे विचार त्यांना आवडले त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाऊन तरुण वर्गाला मदत केली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाच ते सहा वर्षापासून काम करीत असून माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांनी त्याचे काम पाहून त्याच्यावर राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्हीजे एन टी सेल शहराध्यक्ष केले तसेच राहुल राठोड युवा फाउंडेशन स्थापन करून पाचोरा भडगाव अध्यक्ष झाले तसेच शहरात सर्वांचे लाडके मित्र म्हणून ओळखले जातात आज त्यांचा वाढदिवस असून त्याचा मित्रपरिवार यांनी प्रत्येक एरिया मध्ये वाढदिवसाचा कार्यक्रम असून तरुण वर्गाकडून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते करून त्याचा वाढदिवस उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे.

शब्दांकन -अनिल आबा येवले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे