प्रभाग क्रमांक एक मधून नंदू शेलार हे अपक्ष नसून या पक्षातून लढवणार निवडणुक..

पाचोरा नगर पालिका निवडणुकीत प्रचार सुरु झालाय प्रभाग क्रमांक एक हाय वोल्टेज ठरणार सर्वसाधारण जागेवरील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. सर्वाच्या नजरा असलेल्या सर्वसाधारन जागेवरील शिवसेना भाजप यांच्यासाठी लढत प्रतिष्ठेची राहणार आहे. शिवसेना, भाजपा उमेदवार घोषित केले असून अपक्ष निवडणुक लढणाऱ्या नवल (नंदू) शेलार हे कोणत्या पक्षातुन निवडणुक लढवतील ते आज निश्चित होणार आहे.
नंदु शेलार यांनी संघटनेच्या माध्यमातून या भागातील सामाजिक सेवा मोठय़ा प्रमाणावर केलेली आहेत. त्यामुळे युवकवर्गाची साथ त्यांना मिळणार आहे. या प्रभागातील नागरिकांसाठी नेहमी मदतीला धावून येणारे नंदू शेलार ह्यांना त्यांच्या कार्यकर्ते यांनी निवडणुकीत लढा असा पाठींबा देत ते यावर्षी निवडणुकीत उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले ते कोणत्या मोठया पक्षातुन निवडणुक लढवतील हे आज निश्चित होणार जर एखाद्या पक्षाच्या वतीने त्यांना तिकीट भेटले तर विजय ते निश्चित खेचून आणतील असा विश्वास वॉर्ड क्रमांक एक मधून होत आहे. सर्वसाधारण उमेदवार निवणुकीत होणार काटे की टक्कर कोण ठरणार एक नंबर प्रभागाचा नगरसेवक हे निवडणुकी नंतर समजेल.



