आपल खान्देश

मराठा आरक्षण चा विषय लवकरात लवकर मार्गी लावा अन्यथा आंदोलन चा इशारा

मराठा आरक्षण चा विषय लवकरात लवकर मार्गी काढावा अन्यथा आंदोलन चा इशारा.. टॉम ग्रुप महाराष्ट्र राज्य- अध्यक्ष -माऊली भाऊ शिंदे पाटील

राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

महाराष्ट्र मध्ये सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने तमाम मराठा समाजामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे तरी मराठा समाजाच अंत पाहू नये लवकरात लवकर महाराष्ट्र सरकार व केंद्र शासन यांनी संयुक्त बैठक आढावा घेऊन यावर तोडगा काढून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अन्यथा महाराष्ट्रामध्ये तीव्र अशा प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा टॉम ग्रुपचे अध्यक्ष माऊली भाऊ शिंदे पाटील उपाध्यक्ष चंद्रकांत दांडेकर यांनी दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे