आपल खान्देश

Pachora | पाचोरा पीपल्स बँक निवडणूक शेतकरी-व्यापारी बंधूंच्या भेटीगाठींना वेग निलेश मराठे यांना पाचोऱ्यात प्रचंड प्रतिसाद…

  • झूम मराठी ऑनलाईन

पाचोरा | पाचोरा पीपल बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निलेश भाऊ मराठे यांनी शेतकरी, व्यापारी, महिला बचतगट, तसेच युवक वर्गाशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. पाचोरा शहरात राबवण्यात येत असलेल्या सघन भेटीगाठी मोहिमेमुळे शहराच्या प्रत्येक वॉर्डमध्ये मराठे यांचा ठसा उमटत आहे. दुकानदार, लघुउद्योजक, रिक्षाचालक, बाजारपेठांतील व्यापारी, महिलावर्ग आणि सेवा क्षेत्रातील कामगारांसोबत थेट संवाद साधत त्यांनी बँकेच्या पारदर्शक व लोकाभिमुख व्यवस्थापनाची भूमिका स्पष्ट केली.

पाचोऱ्याच्या मध्यवर्ती भागांपासून उपनगरांपर्यंत, तसेच ग्रामीण भागातही भेटीगाठींचा वेग वाढवण्यात आला आहे. सामाजिक संस्था, मंडळं, आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनसंपर्क अधिक बळकट केला जात आहे. मतदारांचा प्रतिसाद पाहता, ही निवडणूक निलेशभाऊंच्या प्रचंड मतांनी विजयात रूपांतरित होणार असल्याचा विश्वास वाढत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे