आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

Chalisgoan | चाळीसगावच्या ए बी बॉईज हायस्कुल ची चमकदार कामगिरी, देवेंद्र प्रशांत पाटील गुणवत्ता यादीत..

 

चाळीसगाव

चाळीसगावच्या ए बी बॉईज वरिष्ठ माध्यमिक शाळेतील आठवीचा  विद्यार्थी देवेंद्र प्रशांत पाटील याने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे आणि गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालांमध्ये या हुशार विध्यार्थीने त्यांची क्षमता सिद्ध केली. 

जळगाव जिल्ह्यात शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले आहे, त्यापैकी चाळीसगावच्या ए बी  वरिष्ठ माध्यमिक शाळेतील देवेंद्र प्रशांत पाटील (गाव – भोरस) विद्यार्थ्यांने प्रथम येऊन गुणवत्ता यादीत आपले नाव नोंदवून शाळा, शिक्षक आणि पालकांना अभिमान वाटला आहे. या यशाबद्दल शाळेतील कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक लोकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे