आपल खान्देश

धुळे तालुक्यातील नेर परिसरात पडलेला वादळी गारांचा अवकाळी..

 

हवामान खात्याने दिलेल्या ईशाऱ्या नुसार धुळे तालुक्यातील नेर व कुसुंबा परिसरात अवकाळी गारपीट ने तडाखा दिला. सुपारीच्या आकाराच्या गारा पडल्याने शेतकऱ्यावर पुन्हा संकट उभं राहिलं आहे आपण पाहू शकता धुळे तालुक्यातील नेर परिसरात पडलेला वादळी गारांचा अवकाळी पाऊस.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे