आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग
पाचोऱ्यात पाटील ज्वेलर्सवर रात्री धाडसी चोरी…
पाचोरा शहरातील पाटील ज्वेलर्स दुकानात मोठा दरोडा, मध्यरात्री चांदीच्या दागिण्या सहित सीसीटीव्हीचा डीव्हीआर लुटण्यात आले. पाचोरा शहरात जमनेर रोड वरील पाटील ज्वेलर्सच्या दुकानात मध्यरात्रि लोखंडी गेट तोडून अज्ञात चोरट्यांनी किमती चांदीच्या दागिन्या सोबत सीसीटीव्ही कॅमेराडीव्हीआर घेऊन झाले फरार असून या चोरीच्या घटनेने ज्वेलर्स मालकाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती पाचोरा पोलीस ठाण्यात देण्यात आली, त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहेत.
पहा येथे सविस्तर व्हिडीओ



