ब्रेकिंग
पाचोऱ्यातील अखिल भारतिय ब्राह्मण महासंघाने केला आमदार किशोर पाटील यांचा सत्कार
पाचोरा भडगाव विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून तिसऱ्यांदा विधानसभा सदस्य झालेल्या आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार अखिल भारतिय ब्राह्मण महासंघा मोठया उत्साहात करण्यात आला.
पाचोरा येथे अखिल भारतिय ब्राह्मण महासंघातर्फे पाचोरा भडगाव विधानसभेत दणदणीत विजय मिळवून तिसऱ्यांदा विधानसभा सदस्य झालेल्या आमदार किशोर आप्पा पाटील यांचा अखिल भारतिय ब्राह्मण महासंघातर्फे भव्य जाहीर सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी ब्राह्मण महासंघा अध्यक्ष गजानन जोशी, सुनील नाना गौड, महावीर गौड, गणेश पांडे, श्याम शर्मा, सुजित तिवारी, राम शर्मा,आबा गव्हाळे, कृष्ण व्यास,गोवर्धन खंडेलवाल, संकेत तांबोळी, कोमल जोशी तसेच मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.



