आपल खान्देश

रस्त्यावरील निराधारांना दिली मायेची उब; पाचोऱ्यातील शिंपी कुटुंबांनी केले सोलापूरी चादरीचे वितरण..

पाचोऱ्यातील डॉ दिलीप शिंपी यांच्या पत्नीच्या वाढदिवसाच्या निमित्त स्टेशन रोड वरील गरजू लोकांना चादरीचे वाटप करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

पाचोऱ्यातील शिंपी दाम्पत्यांनी  हिवाळ्याचे दिवसात रोडावर  तात्पुरते वास्तव्यास असलेल्या निराधारांना सोलापुरी चादरी भेट देऊन डॉ कीर्ती शिंपी यांचा वाढदिवस केला साजरा, या सामाजिक उपक्रमामुळे समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

पाचोऱ्यातील पशुवैद्यकीय डॉ दिलीप शिंपी यांच्या पत्नी डॉ कीर्ती शिंपी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त हिवाळ्यात तात्पुरते वास्तव्यास रस्त्यावर राहणाऱ्यानां उबदार कपड्यांची आवश्यकता असते, ही बाब लक्षात घेऊन शिंपी दाम्पत्यांनी रस्त्यावरील गरजू लोकांना सोलापुरी चादरीचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी त्यांचा मुलगा पियुष शिंपी व सून समीक्षा पियुष शिंपी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे