आपल खान्देश
पाचोरा विधानसभा मतदार संघात या उमदेवारांनी मतदानाचा हक्क बजवला
पाचोरा भडगाव मतदार संघातील उमदेवार किशोरआप्पा पाटील, वैशाली सूर्यवंशी, मनोहर ससाणे, डॉ नीलकंठ पाटील यांनी मतदानाचा हक्क बजवला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.20) मतदान होत आहे. निवडणूक आयोगाने मतदानासंदर्भात सर्व तयारी केली आहे. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
पाचोरा भडगाव मतदार संघातील उमदेवार किशोरआप्पा पाटील, वैशाली सूर्यवंशी, मनोहर ससाणे, डॉ नीलकंठ पाटील यांनी मतदानाचा हक्क बजवला.
सकाळी 07 ते 11 या कालावधीत झालेल्या मतदानाची टक्केवारी 17.95%
- १.महिला – 17.97%
- २.पुरुष- 17.93%
- ३.इतर – 0%
- एकुणात एकूण- 17.95