आपल खान्देश

पाचोऱ्यात शिवसेना उमदेवार किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाचोऱ्यात येणार…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शेवटचे दहा दिवस शिल्लक राहिले असून यामुळे नेते मंडळींच्या प्रचार सभेला वेग आला आहे. अशातच महायुतीचे उमेदवार आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहे आपल्या भेटीला मंगळवार दि. 12 नोव्हेंबर 2024 सायंकाळी 4 वा. अटल मैदान पाचोरा येथे सभा घेणार असून जळगाव जिल्ह्यातील अकरा पैकी पाच जागांवर शिवसेना शिंदे गटाने उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.


महायुतीकडून प्रचाराच्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभांचे नियोजन सुरू आहे. ज्या मतदारसंघात पक्षाचा उमेदवार असेल त्या ठिकाणी त्याच पक्षाचा नेता जाहीर सभा घेणार आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे