आपल खान्देशब्रेकिंग

भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचे खांदेशातील हा मतदारसंघ घेतला ताब्यात ‘त्या’ जागांवर कोण लढणार..

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर यापैकी खान्देशांतील धुळे मतदार संघासह  उरण, नालासोपारा, अचलपूर, देवळी हे पाच मतदार संघ हे शिवसेनेचे होते. हे पाच मतदार संघ भाजपने शिवसेने कडून खेचून घेतले आहेत.

खान्देशांतील धुळे शहर विधानसभा मतदार संघातून अनुप अग्रवाल यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. धुळ्यात 2019 ला शिवसनेनेचे हिलाल माळी हे धुळे शहराचे उमेदवार होते आणि त्यांना पराभव झाला होता. मागील वेळीच अनुप अग्रवाल हे आग्रही होते. 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे