आपल खान्देश
भाजप जंबो पक्ष प्रवेश, आखातवाड्यातील तरुणांनाचा प्रवेश
अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात आखतवाडे येथील असंख्य तरुणांनी केला भाजप पक्ष प्रवेश. अमोल शिंदे याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथील असंख्य तरुणांनी भाजप पक्षात प्रवेश



